BOMBAY HIGH COURT CLERK | RECORDED BATCH
👉 Subjects Covered and Faculty:
- गणित (Maths) – योगेश बोबडे सर
- इंग्रजी (English) – बाळासाहेब बोडखे सर
- सामान्यज्ञान (GS) - अमोल गाडेकर सर , प्रतीक भड सर
- मराठी (Marathi) – विजय शेळके सर
- विज्ञान (Science) - राजेश जाधव सर
- किरण पाटील सर
👉 बॅचविषयी माहिती 👇
- Exam Covered: BOMBAY HIGH COURT CLERK | RECORDED BATCH
- 1 वर्ष (म्हणजे कोर्समध्ये उपलब्ध होणारा सर्व Content जसे कि लेक्चर्स, PDF नोट्स, Practice Tests, इत्यादी हे 1 वर्ष बघता येईल.)
Test Series: टॉपिक नुसार , विषयानुसार ,आणि संपूर्ण पेपर टेस्ट लिखित स्पष्टीकरणासह उपलब्ध
Recorded Video Watch Limit: Unlimited (लेक्चर Download करून देखील बघता येतील.)
लेक्चरच्या नोट्स PDF आणि PPT स्वरूपात मिळतील ज्याच्या Print देखील काढता येईल.
शिकवण्याची पद्धत पूर्णपणे अभ्यासक्रमाला धरून असेल .
Teaching Language: Marathi
एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही व कोर्स ट्रान्सफर देखील करता येणार नाही.
अधिक माहितीसाठी व काही अडचण आल्यास 8888996116 या नंबर वर संपर्क साधावा.
- Course Validity: 1 वर्ष